व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval

Dainik Maval News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून...

Read moreDetails

पोहण्याचा मोह जीवावर बेतला… कासारसाई धरणात बुडून 19 वर्षीय मुलाचा मृत्यू

Dainik Maval News : कुजगाव हद्दीत कासारसाई धरणाच्या जलाशयात बुडून एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच मित्र...

Read moreDetails

पवन मावळातील ठाकुरसाई हद्दीत महिलेवर लैंगिक अत्याचार ; २४ तासांत आरोपी गजाआड । Maval Crime

Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवन मावळ विभागातील ठाकूरसाई गावच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार...

Read moreDetails

आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा

Dainik Maval News : होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन संस्थेने जेस्टॅम्प कंपनी व पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ...

Read moreDetails

अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पवनमावळातील तिकोना पेठ येथील बंगल्यात चोरी ; टीव्हीसह रोख रक्कम लंपास । Maval News

Dainik Maval News : बॉलीवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या पवनाधरण परिसरातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिकोणा पेठ भागातील...

Read moreDetails

तळेगाव दाभाडे शहरात ११.३६ कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन अन् लोकार्पण

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात रविवार, २० जुलै २०२५ रोजी एकूण ११ कोटी ३६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा...

Read moreDetails

पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना : अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

Dainik Maval News : मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेशी संलग्न असलेल्या मावळ तालुका मराठी पत्रकार संघाशी संलग्न...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची फेररचना – पाहा तुमचे गाव कोणत्या गटात आणि गणात असणार

Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप...

Read moreDetails

आनंदाची बातमी ! ‘पीएमपीएमएल’कडून पुणे ते लोणावळा मार्गावर नवीन पर्यटन बससेवा सुरू । PMPML Tourist Bus Pune to Lonavala

Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यटन बससेवेचा...

Read moreDetails
Page 96 of 442 1 … 95 96 97 … 442

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!