व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लोकल

All Updates In Rural And Urban Areas Of Maval Taluka

मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर

Dainik Maval News : क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील गहुंजे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण...

Read moreDetails

‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके

Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनी गुरूवारी (दि. 18 जुलै) वडगाव नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी,...

Read moreDetails

अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना

Dainik Maval News : आंदर मावळ विभागात मागील अनेक दिवसांपासून विजपुरवठ्याबाबत समस्या वाढू लागल्या आहेत. अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण...

Read moreDetails

इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution

Dainik Maval News : कान्हे, टाकवे बुद्रुक गावांजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा (Indrayani River Pollution) पडलेला दिसत आहे. या भागातील...

Read moreDetails

लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates

दोन दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर पपुन्हा वाढला आहे. गुरूवारी 24 तासात लोणावळा शहरात तब्बल 148 मी.मी. इतका...

Read moreDetails

मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime

Dainik Maval News : मावळ तालुका पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News

Dainik Maval News : पंचायत समिती मावळ च्या शिक्षण विभाग च्या वतीने 2023-24 वर्षातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत...

Read moreDetails

लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त (दि. 17 जुलै) वारकऱ्यांच्या वेशभूषेतील...

Read moreDetails

आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News

बुधवारी (दि. 17 जुलै) रोजी झालेल्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त तीर्थक्षेत्र देहूगाव येथील मुख्य मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली...

Read moreDetails

रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा म्हणून रोटरी सिटीने काम करावं असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉ शशिकांत पवार यांनी देवदूत व जीवदया...

Read moreDetails
Page 331 of 614 1 … 330 331 332 … 614

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!