व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

Updates On All Happenings In India And International

नाताळ सण विशेष : सांताक्लॉज नक्की कोण असतो? भगवान येशू ख्रिस्त, ख्रिसमस सण आणि सांताक्लॉजचं नातं काय? नक्की वाचा

ख्रिसमस येताच रस्त्यावर लालरंगाची टोपी आणी सांताक्लॉज मुखवटे विक्रीस ठेवलेले दिसतात. अनेक मुले ही लालटोपी आणी पांढऱ्या दाढीचा मुखवटा घालून...

Read moreDetails

मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 4 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात गुरुवारी (21 डिसेंबर) दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर केलेल्या भ्याड हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहेत. तर,...

Read moreDetails

मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले

राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) अर्थात एनआयए ने एक मोठी कामगिरी केल्याचे समोर आले आहे. NIA ने 40+ ड्रोन...

Read moreDetails

नवं संकट! कोरोना जेएन-वन व्हेरिएंट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

देशात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवार, दि. 21...

Read moreDetails

मोठी बातमी! मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना...

Read moreDetails

‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र

अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे. पगार, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा. अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांच्या पगारात वाढ...

Read moreDetails

शेजाऱ्याने बांध कोरलाय? शेतजमीनीची शासकीय पद्धतीने मोजणी करायचीये? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, शुल्क आणि कागदपत्रे

अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद आहे, तितकी प्रत्यक्षात का दिसत नाही? असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात येतो. त्यामुळे मग...

Read moreDetails

‘ईपीएस’ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी

देशातील औद्योगिक, सार्वजनिक,सहकारी, खासगी क्षेत्रातील 67 लाख सेवानिवृत्त 'ईपीएस' कर्मचारी पेन्शनधारक आहेत. त्यांना अंत्यत तुटपुंजे पेन्शन मिळते. मूलभूत गरजा पूर्ण...

Read moreDetails

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78...

Read moreDetails

तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो? पाहा ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय सरपंच-उपसरपंच यांना मिळणारे मानधन

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल नोव्हेंबर महिन्यात लागला. त्यानंतर आता संबंधित गावांत सरपंचासह उपसरपंच यांचीही निवड पार पडल्याचे...

Read moreDetails
Page 40 of 71 1 39 40 41 71

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!