व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंढेंची दीड महिन्यात बदली, पुण्यातही मोठा बदल, वाचा सर्वकाही एका क्लिकवर

राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. यात नमुद करावी अशी...

Read moreDetails

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत तहसीलदार विक्रम देशमुख...

Read moreDetails

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर 20 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली. ह्या घटनेत आतापर्यंत...

Read moreDetails

तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील जाधववाडी धरण इथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प

तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नवलाख उंब्रे येथील जाधववाडी धरण इथे पूरजन्य परिस्थिती, आपातकालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांबाबत खासदार बारणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने ( Raigad Irshalwadi Landslide ) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झालाय आणि या...

Read moreDetails

मोठी बातमी! लोणावळा शहरात हंगामातील विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 273 मी.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Update

लोणावळा शहर आणि भागात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची तुफान बॅटींग सुरु असून गेल्या 24 तासात...

Read moreDetails

भाजपाने भाकरी फिरवली, पक्षाकडून नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त, पुणे – मावळ भागाची जबाबदारी ‘या’ नेत्यावर

सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष संघटनेत काही बदल करत...

Read moreDetails

काँग्रेसचा आंदर मावळला न्याय; मावळ विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्षपदी पवन गायकवाड यांची नियुक्ती । Maval Politics News

आंदर मावळातील टाकवे बुद्रुक गावातील काँग्रेसचे दिवंगत नेते विठ्ठल गायकवाड यांचे चिरंजीव पवन विठ्ठल गायकवाड यांची काँग्रेस पक्षाच्या मावळ विधानसभा...

Read moreDetails

‘किशोरभाऊंच्या खुनाची पसरवलेली 5 कारणे म्हणजे मुद्दाम पसरवलेले राजकारण’, वाचा सविस्तर

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किशोर आवारे यांच्या खुनामागील सांगितली जाणारी पाच कारणे म्हणजे मुद्दामून पसरवलेले राजकारण आहे, तसेच...

Read moreDetails

शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान

कै. अविनाश जोशी स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक इथे पहिले सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात (दिनांक 7 जुलै) आले होते. यावेळी अनेक वर्षे...

Read moreDetails
Page 252 of 319 1 … 251 252 253 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!