वडगाव मावळ : सह्याद्री फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव 2023 अध्यक्षपदी सुनिता दत्तात्रय कुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर, कार्याध्यक्षपदी पद्मावतीताई राजेश ढोरे यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी निवडीचा हा कार्यक्रम पार पडला. निवडीनंतर अध्यक्षा सुनिता कुडे आणि कार्याध्यक्षा पद्मावती ढोरे यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ( Dahi Handi Festival 2023 Organized By Sahyadri Foundation Vadgaon Maval )
ह्यावेळी संस्थापक सुनिल गणेशआप्पा ढोरे, मा.अध्यक्ष अविनाश चव्हाण, शहराध्यक्ष प्रविण ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, नगरसेवक गणेश म्हाळस्कर, विकी ढोरे, आबा ढोरे, अनिल ढोरे, किरण ढोरे, विशाल चव्हाण, शरद ढोरे, गणेश पंडित ढोरे, सोमनाथ धोंगडे, राजेश ढोरे, भाऊसाहेब कराळे, जयदीप ढोरे, बंटी वाघवले, मयूर गुरव, हर्षल ढोरे, शैलेश वहिले, विकास कडू, अतुल ढोरे, अतुल वाघवले, पवन ढोरे, शुभम ढोरे, अविनाश ढोरे, रवी ढोरे, ओंकार ढोरे, मयूर ढोरे, चेतन चव्हाण, सुरज कडू, रोशन ढोरे, अभी देशमुख आदीजण उपस्थित होते. यावेळी सर्व सभासदांच्या उपस्थित नवनिर्वाचित अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat
– ब्रिटिशांची जुलमी राजवट दूर करुन भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणारे ‘क्रांतिकारक हेच देशाचे खरे हिरो’ – व्याख्याते विवेक गुरव
– ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची नियुक्ती । Talegaon Dabhade