व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शनिवार असो की रविवार, देहू नगरपंचायत कार्यालय सुरू राहणार ; कर वसुलीसाठी नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News

देहू नगरपंचायतीकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन बिले वाटप करण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्यासाठी, ऑनलाइन कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी व यात्रा काळातील प्रलंबित कामांकरीता दिनांक 31 मार्च अखेरपर्यंत देहू नगरपंचायतीचे कार्यालय शनिवारी कार्यालयीन वेळेत आणि रविवारी एक वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

यामुळे आता नागरिक शनिवार व रविवारी देखील कर भरणा करू शकतात. त्यामुळे शहरातील थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरावा, असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी केले आहे.

  • देहू नगरपंचायतीकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन बिले वाटप करण्यात आली होती. वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना एक टक्का सवलत आणि लकी ड्रॉ द्वारे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मात्र अद्याप काही नागरिकांनी मागील थकबाकी भरलेली नाही. अशा नागरिकांना वारंवार सूचना, नोटीस बजावून, दारांपुढे ढोल वाजवून आणि चौका चौकामध्ये वार्ड निहाय थकबाकीदारांच्या नावाची यादीचे फलक लावण्यात आले होते.

काही थकबाकीदार नागरिकांनी कर थकबाकी न भरल्याने शासनाच्या आदेशान्वये थकबाकीदारांचे मालमत्ताना सील करून जप्त करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षातील मिळकत कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांच्या दारापुढे ढोल वाजून थकबाकी वसुल केली जाणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

शिलाटणे गावचे सुपुत्र सुभाष भानुसघरे यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्कार प्रदान । Maval News

Next Post

उर्से टोलनाक्याजवळ पकडलेले रक्तचंदन तब्बल 9 कोटींचे, दोन जण ताब्यात – वाचा संपूर्ण घटनाक्रम । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Red sandalwood worth Rs 9 crore seized near Urse toll plaza on Mumbai Pune Expressway

उर्से टोलनाक्याजवळ पकडलेले रक्तचंदन तब्बल 9 कोटींचे, दोन जण ताब्यात - वाचा संपूर्ण घटनाक्रम । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.