व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू, पाच एप्रिलला मतदान । Maval News

एका उमेदवाराच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेली पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 5, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
election process of Pawana Krishak Seva Cooperative Society has started anew voting on April 5th

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : एका उमेदवाराच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेली पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. येत्या पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. निखारे यांनी दिली.

  • पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी होणार होती. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर संस्थेच्या एकूण 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सर्वसाधारण खातेदार, कर्जदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी सर्वाधिक 21, महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी 4, अनुसूचित जाती व जमातीच्या एका जागेसाठी 2, मागास वर्ग प्रतिनिधीच्या एका जागेसाठी 3, भटक्या जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी 2 उमेदवारांचा समावेश होता.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले होते. परंतु, सर्वसाधारण खातेदार मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश गणपत माळवदकर या उमेदवाराचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी निवडणूक प्रक्रियेतील तरतुदीनुसार ही निवडणूक स्थगित केली होती. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सहा मार्चला छाननी तर चोवीस मार्चला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरु झाली असली तरी निवडणुकीसाठी यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहणार आहेत. त्यांना नव्याने अर्ज दाखल करण्याची आवऱ्यकता नाही.

ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची नोटीस दिली असेल, त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच सध्या जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना आता नवीन प्रक्रियेत अर्ज मागे घेता येणार नाहीत, अशी माहिती निखारे यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे, पाहा तारीख

Next Post

कर वसुलीसाठी वडगाव नगरपंचायतीचे परफेक्ट नियोजन ; पाच पथके तैनात, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई, नळजोड तोडण्याची तयारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Nagar-Panchayat

कर वसुलीसाठी वडगाव नगरपंचायतीचे परफेक्ट नियोजन ; पाच पथके तैनात, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई, नळजोड तोडण्याची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.