व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात गोळीबाराचा थरार ! जुन्या भांडणामधून तरुणावर गोळीबार । Firing In Talegaon Dabhade

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात गोळीबाराची घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Firing

File Image


Firing In Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. तळेगावातील भेगडे आळीमध्ये मंगळवारी (दि. 23) रात्री साडेअकराच्या सुमारास जुन्या भांडणाच्या रागातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने गोळी खांद्याला चाटून केल्याने तरुणाचा जीव वाचलाय. परंतू सदर घटनेने तळेगाव दाभाडे शहरात खळबळ उडाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आदित्य गणेश भेगडे (वय 27, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे, ता.मावळ) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. तर, आरोपी ध्रुव खिलारी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ( Firing In Talegaon Dabhade City Shooting at Youth from an old feud Maval Crime )

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या वादातून मुख्य आरोपी आणि त्याचे दोन साथीदार अल्पवयीन असून त्यांनी आदित्य भेगडे याच्यावर गोळीबार केला. त्यात गोळी आदित्यच्या डाव्याला खांद्याला चाटून गेली. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप रायनावर, अधिकारी व पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपी गुन्हा करून फरार झाले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासली जात असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप रायनावर करत आहेत.

अधिक वाचा –
– ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘तो मेसेज…’
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बुदीती राजशेखर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती । Maval Lok Sabha

Next Post

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची भेट घेऊन श्रीरंग बारणेंनी केला तळेगाव शहरात प्रचार । Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirang Barne Maval Lok Sabha

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची भेट घेऊन श्रीरंग बारणेंनी केला तळेगाव शहरात प्रचार । Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.