व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, January 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दादर येथे अत्याधुनिक कट फ्लॉवर मार्केट ; मावळच्या फुलशेतीला जागतिक मंचाकडे नेणारा ऐतिहासिक उपक्रम

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सविस्तर बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 1, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल
Flower farming in Maval meeting held at Mantralaya in presence of Bharat Gogavale initiative by MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या फुलशेतीला जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ व्हावी या उद्देशाने मंत्रालयात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्री भरत गोगावले यांच्या सोबत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मुंबईतील दादर येथे अत्याधुनिक कट फ्लॉवर मार्केट उभारण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत मावळातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांचा आमदार सुनील शेळके यांनी मुद्देसूद आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, निर्यातीसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच तांत्रिक मदत आणि जागतिक दर्जाचे मार्केटिंग नेटवर्क निर्माण व्हावे यासाठी त्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी आमदार महेश शिंदे, मनीषा चौधरी, कृषी विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी साहेब, मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट विभागातील अधिकारी, तसेच दादर कट फ्लॉवर असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

“मावळची फुलशेती ही या भागाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक स्तरावर योग्य न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत,” अशी ठाम भूमिका आमदार सुनील शेळके यांनी या वेळी व्यक्त केली.

या बैठकीनंतर मावळच्या फुलशेतीला नवे आयाम मिळणार असून शेतकऱ्यांसाठी स्थिर, सुरक्षित व जागतिक बाजारपेठेचा मार्ग खुला होणार आहे. मावळचा शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Flower farming in Maval meeting held at Mantralaya in presence of Bharat Gogavale initiative by MLA Sunil ShelkeFlower farming in Maval meeting held at Mantralaya in presence of Bharat Gogavale initiative by MLA Sunil Shelke

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल


Previous Post

यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून ; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय

Next Post

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
District level meritorious teacher award distribution ceremony at Talegaon Dabhade

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Zero nomination papers filed in Maval 115 applications sold

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळात अद्याप एकाही उमेदवाराकडून अर्ज दाखल नाही, शेवटचे दोन दिवस बाकी

January 19, 2026
Inauguration of new hostel for children at Ashram School run by Sevadham Trust in Malegaon Khurd Maval

माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेत मुलांच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन ; आमदार सुनील शेळकेंची उपस्थिती

January 19, 2026
NCP has no proposal for alliance there is no alliance with NCP in Maval Bala Bhegde gives full stop to alliance

राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप

January 19, 2026
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 Maha Vikas Aghadi will field candidates for all seats in Maval

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात महाविकासआघाडी सर्व पंधरा जागांवर उमेदवार देणार

January 19, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी : इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात

January 18, 2026
Political earthquake in Induri-Varale Zilla Parishad group Prashant Bhagwat Megha Bhagwat bid farewell to NCP

इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

January 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.