व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात ; विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा केला गौरव । Talegaon Dabhade

फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा २६ वा वर्धापन दिन समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून उत्साहात पार पडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2025
in लोकल, शहर
Friends of Nature Association celebrates its anniversary with enthusiasm Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा २६ वा वर्धापन दिन समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक निखील भगत होते. यावेळी “रेस्क्यू” या प्राण्यांचे बचाव कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक किरण रहाळकर हे प्रमुख पाहुणे होते.

  • निखील भगत यानी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यानी प्रास्ताविक करताना संस्थेच्या २५ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.गणेश सोरटे यानी संस्थेचे कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्या योगदाना बद्दल आभार मानले.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला. त्या मध्ये संस्थापक अध्यक्ष रेस्कू सी.टी नेहा पंचमीया, महासीरमॅन शशांक ओगले, एव्हरेस्ट वीर राजेश पठाडे, बांबू तज्ञ हेमंत बेडेकर, आदर्श नगरसेवक निखिल भगत, अनाथ बालकांसाठी झटणारी संस्था ‘संपर्क बालग्राम’चे प्रमुख अमीतकुमार बॅनर्जी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे वृक्षाधिकारी सिद्धेश्वर महाजन,सातत्त्याने निसर्ग पुरक ऊपक्रम राबवारे रामभाऊ परुळेकर विद्या मंदिर, ऊत्तम नर्सरी मालक नरेंद्र फुलसुंगे, कॅक्टस व ऑर्किड्सचे संकलक अजित गोखले यांना आपापल्या क्षेत्रातील ऊल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानीत करून पुरस्कार देण्यात आला.तसेच गेल्या २५ वर्षांतील सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.

या वर्षी संस्थेने इंनडोर व आऊटडोर शोभीवंत झाडांचे प्रदर्शन दि २४ व २५ मे रोजी भरविले होते. त्याला तळेगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचीव सुधाकर मोरे, खजिनदार मारुतराव सावंत, विश्वास देशपांडे, संजय साखळे, प्रकाश पंडित, ज्योती गोखले, अमीत पोतदार, सुपर्णा गायकवाड, तनया महाजन, पूजा डोळस, मीरा रामायने, विवेक रामायणे इ. नी सहकार्य केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


Previous Post

पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Collector accelerates overall development of Maval Important meeting initiated by MLA Sunil Shelke

जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 18, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

May 18, 2026
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

May 17, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

May 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.