व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News

पंडित नेहरू विद्यालय पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
shri-ram-idol-procession

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्रीक्षेत्र आयोध्या इथे उद्या, सोमवार (दि. 22 जानेवारी) रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे. मावळ तालुक्यातील कामशेत येथे या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर आज श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने रामभक्त मिरवणूकीत सामील झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कारसेवकांचा सन्मान –
पंडित नेहरू विद्यालय पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर अयोध्येत कारसेवा झाली, त्यामध्ये शहरातील जे कारसेवक सहभागी झाले होते त्यांचा सन्मान करण्यात आला. यात शंकर ग. शिंदे, विजय श्री. शिंदे, शंकर पिंगळे, सुरेश सि. शिंदे, अनंत चंद्रचुड, अभिमन्यू दहातोंडे यांचा सन्मान करण्यात आला.

सोमवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कामशेत (गावठाण ) येथे सकाळी 11 ते 12 हभप गणेश महाराज जांभळे यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी 12:29 मी. श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह प्रक्षेपण दाखवला जाणार आहे. सर्व बांधवांनी ह्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई, हनुमान मंदिर ट्रस्ट, हिंदू समिती आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. ( grand procession of shri ram idol at kamshet maval )

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne
– Breaking! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, 14 फेऱ्या रद्द, लगेच पाहा वेळापत्रक । Mega block on Pune Lonavala Railway Route
– मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत, तालुक्यातील 637 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा । Jawahar Navodaya Exam


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News

Next Post

आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aditya-Thackeray-talegaon-dabhade

आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.