व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील सिंधुताई उद्योग केंद्रातील दिव्यांग व्यक्तींची इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी

कामयानीचे व्यवस्थापक दीपक सोनवणे आणि प्रसाद करमरकर यांनी संस्थेची माहिती दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 3, 2023
in लोकल, शहर
Inner-Wheel-Club

Photo Courtesy : Sandhya Thorat


दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे कामयानी पुणे या संस्थेच्या सिंधुताई जोशी उद्योग केंद्र, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे इथे दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. कामयानीचे व्यवस्थापक दीपक सोनवणे आणि प्रसाद करमरकर यांनी संस्थेची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सध्या तेथील पटसंख्या 30 आहे. वय वर्षे 18 ते 45 या वयोगटांतील विशेष व्यक्ती रोज सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत तिथे येतात. त्यांना स्वच्छता, टापटीप शिकवली जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. डॉ दिपाली झंवर आणि डॉ राणी बच्चे यांनी या विशेष ज्येष्ठ विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची आरोग्य तपासणी करून गरजूंना मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले. ( Health screening by Inner Wheel Club for disabled persons at Sindhutai Industry Center Talegaon )

अध्यक्षा संध्या थोरात यांनी कामयानी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. सध्या सर्वसामान्य मुलांना सांभाळणे लाईफ स्टाईल बदलल्यामुळे अवघड झालेले असताना अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमितपणे हसतमुखाने सांभाळणे, त्यांचा विकास करणे हे खरोखरच चॅलेंजिंग आहे. ही संस्था गेली अनेक वर्षअव्याहतपणे हे काम करते आहे. येथील मॅनेजमेंट कमिटी आणि स्टाफ मेंबर्स यांचे कौतूक करावे तेवढे कमीच, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्या बरोबर सेक्रेटरी निशा पवार आणि जॉइन्ट सेक्रेटरी रश्मी थोरातही उपस्थित होत्या. मिठाईने सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. ह्या हृद्य भेटीचा त्यांना फार आनंद झाला.

अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात
– टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर


Previous Post

दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना

Next Post

‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

'सरनाईक' इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.