व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची पुन्हा एकदा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (सीईओ) पदी बदली झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 4, 2023
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची पुन्हा एकदा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (सीईओ) पदी बदली झाली आहे. तर, विद्यमान मुख्याधिकारी एन.के.पाटील यांची पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी शासनाने काढले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी असलेले सरनाईक यांची 21 एप्रिल रोजी मुदतपूर्व बदली झाली होती. सोलापूरला सहआयुक्त (जिल्हा प्रशासन) पाटील यांच्या जागी सरनाईक यांची बदली झाली होती. तर पाटील यांची बदली तळेगाव येथे सीईओ म्हणून नगरविकास विभागाने केली होती. पण, सरनाईक सोलापूरला रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली. ( Vijayakumar Sarnaik has been appointed as CEO of Talegaon Dabhade Municipal Council )

एन.के.पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून मुलभूत नागरी सुविधांही मिळत नसल्याने तळेगाव शहरातील हैराण झाल्याची चर्चा होती. तसेच नगरपरिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आल्याने आमदार सुनिल शेळके यांच्यासह नागरिकांनी पाटील यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. समस्यांसाठी नागरिकांनी उपोषणही केले होते. अखेरीस शुक्रवारी पाटील यांची पिंपरी महापालिकेत बदली झाली. तर, त्यांची जागी पुन्हा सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात


Previous Post

तळेगावमधील सिंधुताई उद्योग केंद्रातील दिव्यांग व्यक्तींची इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी

Next Post

क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ravi-Shastri

क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.