व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

शनिवार पासून कार्ला लोणावळा भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवार या पावसाचा जोर सर्वाधिक होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Indrayani river

Photo Courtesy : Team Dainik Maval


शनिवार पासून कार्ला लोणावळा भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवार या पावसाचा जोर सर्वाधिक होता, त्यामुळे इंद्रायणी नदीच्या प्रवाहात पाण्याची आवक वाढून नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. रविवारी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. आता थोड्या प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पाऊस पुन्हा वाढल्यास नदीचे पाणी वाढू शकते, त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यात कोसळणाऱ्या वरुणराजाने रविवारी आपले रौद्ररूप दाखवले. पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहू लागली. आंदर मावळ, पवन मावळ सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. हिच नाणे मावळ भागात दिसून आली. लोणावळा, कार्ला परिसरात कोसळणाऱ्या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. तसेच एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले. ( Heavy rain in Karla Lonavala area Increase in water level of Indrayani river )

कार्ला, सदापुर, पाथरगाव, कामशेत भागात नदीचे पाणी काठ ओलांडून ठिकठिकाणी पात्राबाहेर वाहताना दिसले. तर काही ठिकाणी नदीकाठच्या घरामध्ये तसेच मळवली परिसरात अनेक सोसायट्या व हॕबीडेट घरकुल परिसरात घरामध्ये पाणी शिरले होते. पुढील काही तास नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News
– गहुंजे येथे मतदार नोंदणी अभियान ; ‘मतदानाचा हक्क बजावून योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता द्यावी’ – साहेबराव बोडके
– पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत, मावळ तालुक्यात 4 शाळा अनधिकृत, पाहा संपूर्ण यादी


Previous Post

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’, पंढरपूरमध्ये असणार मुख्यालय

Next Post

मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Success in catching a leopard

मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.