व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी

मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता मधील वन परिमंडळ उकसान येथील मौजै शिरदे गावात बिबट्या ला पकडण्यात (दि. 15) वनविभागाला यश आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
Success in catching a leopard

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता मधील वन परिमंडळ उकसान येथील मौजै शिरदे गावात बिबट्या ला पकडण्यात (दि. 15) वनविभागाला यश आले आहे. गावात बिबट हा वन्यप्राणी असल्याचे समजताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे टीम सदर ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी परिसराची पाहणी केली असता, एका गोठ्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बिबट्या अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्कीय डॉक्टर यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वन विभाग आणि रेस्कु टीम यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याचे यशस्वीरित्या रेस्क्यु करण्यात आले. सदर बिबट्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठविण्यात आले आहे. ( Success in catching a leopard in Shirde village of Maval taluka )

सदरची कामगिरी एन आर प्रविण (मुख्य वनसंरक्षक पुणे), महादेव मोहिते (उपवनसंरक्षक पुणे), मयुर बोठे (स.वं.स पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुशील मंतावार (वनपरिक्षेत्र अधिकारी) यांच्या नियंत्रणात मंजुषा घुगे (वनपाल), गजेंद्र भोसले (वनरक्षक), युवराज साबळे (वनरक्षक), दिपक उबाळे (वनरक्षक), सुरेश ओव्हाळ, शंकर घुले तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट चे सोनेश इंगोले (Rescue Head), चेतन वंजारी (Vet Head), पूर्वा निमकर, नरेश चांडक, सायली पिलाने, वैष्णवी भांगरे, सागर शिंदे, केतन वैद्य यांच्या परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. सदर कामगिरीबद्दल वनविभागाचे मावळ परीसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अधिक वाचा –
– देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडविणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना मिळणार लाभ
– पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News
– गहुंजे येथे मतदार नोंदणी अभियान ; ‘मतदानाचा हक्क बजावून योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता द्यावी’ – साहेबराव बोडके


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Next Post

जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
World Snake Day

जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.