व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गहुंजे येथे मतदार नोंदणी अभियान ; ‘मतदानाचा हक्क बजावून योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता द्यावी’ – साहेबराव बोडके

मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा उत्तर भारतीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे येथे रविवारी (दि. 14 जुलै) मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 15, 2024
in लोकल, ग्रामीण
Voter registration campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा उत्तर भारतीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे येथे रविवारी (दि. 14 जुलै) मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. गहुंजे येथील एअर मोंट सोसायटीमध्ये नवमतदारांसाठी हे अभियान राबविण्यात आले. अभियानाअंतर्गत एकूण 137 नागरिकांनी नोंदणी केली. मावळ भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस साहेबराव बोडके-पाटील आणि पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीचे सरचिटणीस निशित अंकल सिंह यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

येत्या 25 जुलै पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून परिसरात नवमतदारांनी आपली मतदार कार्ड नोंदणी करून घ्यावी, तसेच येणाऱ्या निवडणूकांमध्ये मतदानाचा हक्क बजवावा आणि सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती द्यावी, असे आवाहन साहेबराव बोडके पाटील यांनी यावेळी केले. ( Voter registration campaign on behalf of BJP at Gahunje )

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष अंशुल पाठक आणि मावळ तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन मराठे यांनी केले. यावेळी गहुंजे गावचे विद्यमान सरपंच कुलदीप बोडके, ग्रामपंचायत सदस्य हिरामण आगळे, नितीन बोडके, संदीप आगळे, मावळ तालुका उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संदीप राणा, गोविंद बोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान


Previous Post

पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत, मावळ तालुक्यात 4 शाळा अनधिकृत, पाहा संपूर्ण यादी

Next Post

पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vartak family Lonavala

पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.