व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 14, 2025
in लोकल, ग्रामीण
Implement regulations made by central government for poultry business in Maharashtra immediately

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत पोल्ट्री व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेने आयुक्तांसमोर प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये भारत सरकारने लागू केलेली पोल्ट्री व्यवसायासाठीची नियमावली राज्यात तातडीने अंमलात आणावी, पोल्ट्री उद्योगाला शेतीप्रमाणे सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी, ग्रामपंचायतींकडून पोल्ट्री शेडवर आकारली जाणारी घरपट्टी रद्द करण्यात यावी, तसेच पोल्ट्री कंपनीकडून पुरवण्यात येणाऱ्या खाद्यांच्या पिशवीवर अन्नघटक लिहिण्याची सक्ती करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश होता.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. शासनाच्या उदासीन धोरणावर नाराजी व्यक्त करीत, ‘शासन निर्णयांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे,’ असे सांगितले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने याबाबत आयुक्तांना एक निवेदन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी, कार्याध्यक्ष शरद गोडांबे, संघटक सोनबा गोपाळे आणि मावळ तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे यांचा समावेश होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News


Previous Post

देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात पादचाऱ्याचा मृत्य, उर्से येथील घटना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात पादचाऱ्याचा मृत्य, उर्से येथील घटना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.