व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुणे नामा येथील जिल्हा परिषद शाळेच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन । Lonavala News

लोणावळा जवळील कुणे नामा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 28, 2025
in लोकल, ग्रामीण
Inauguration of updated building of Zilla Parishad School at Kune Nama Lonavala News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा जवळील कुणे नामा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कुणे ना.मा. परिसरातील ग्रामस्थ आणि दानशूर संस्थांच्या लोकवर्गणीतून शाळेची ही वास्तू उभी राहिली आहे.

परिसरातील मुलांसाठी एक अद्ययावत व चांगली शाळेची इमारत उभी राहिल्याचा आनंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेने इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग येथे भरणार असून अशी ही मावळ तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असणार आहे.

उद्घाटन प्रसंगी आमदार सुनिल शेळके, डेला उद्योग समूहाचे जिमी मिस्त्री, लोणावळा उपविभागाचे सहायय्क पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, ई.डी. ऑफिसर भरतभाई त्रिपाठी, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, सरपंच सुरेखा उंबरे, उपसरपंच बेबीताई खांडेभरड, गणपतभाऊ गोजे, रामदास शेलार, महादू भाऊ उघडे, संजय ढाकोळ, बाळासाहेब गोजे, अनिल गोजे, दिपाली उंबरे, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित मान्यवर होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड


dainik maval jahirat

Previous Post

‘त्या’ लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ! तुमच्या खात्यात आलेले पैसे सुरक्षित, सरकार सक्तीने पैसे वसूल करणार नाही । Ladki Bahin Yojana

Next Post

पीडीसीसी बँकेच्या वडगाव मावळ शाखेच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration of new office of PDCC Bank Vadgaon Maval branch

पीडीसीसी बँकेच्या वडगाव मावळ शाखेच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.