व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके

खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द, मरकळ, गोलेगाव, वडगाव घेनंद इत्यादी गावांसाठी मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून थेट पाणी उचलण्यास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
mla-sunil-shelke-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द, मरकळ, गोलेगाव, वडगाव घेनंद इत्यादी गावांसाठी मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून थेट पाणी उचलण्यास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ह्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आमदार सुनिल शेळके यांनी मंगळवार (दिनांक 26 सप्टेंबर) आढावा बैठक घेतली.

जाधववाडी धरणाच्या पाण्यावर नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, इंदोरी तसेच सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे इत्यादी गावे अवलंबून आहेत. या भागातील औद्योगिक क्षेत्र व वाढते नागरिकीकरण याचा विचार करता भविष्यात या परिसरात अधिक पाण्याची गरज भासणार आहे. सध्याचा होणारा पाणीसाठा ऐन उन्हाळ्यात अपुरा पडत आहे. त्यातच धरणातील पाणी थेट तालुक्याबाहेर नेले जात असेल तर अतिरिक्त पाणी कोठून आणायचे, असा सवाल येथील स्थानिकांनी उपस्थित करत पाणी उचलण्यास विरोध केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

चऱ्होली आणि इतर गावांलगत इंद्रायणी नदीचा प्रवाह असुन देखील जाधववाडी धरण ते चऱ्होली अशी सुमारे 33 किलोमीटर अंतर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. पर्यायी स्त्रोत म्हणून धरणाऐवजी इंद्रायणी नदीतुन पाणी घेण्याचे नियोजन करावे, असे आमदार शेळकेंनी अधिकाऱ्यांना सुचवले. तसेच अधिकाऱ्यांनी मावळातील गावांना आवश्यक असणाऱ्या पाण्याचा सविस्तर तपशील घेतल्याशिवाय परस्पर निर्णय घेऊ नयेत, अशी तंबी देखील दिली. ( Jadhavwadi Dam Maval Villages in Taluka should be considered before lifting water MLA Sunil Shelke )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश
– नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज


dainik maval jahirat

Previous Post

जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ganesh-Idol-Collection

तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.