व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2023
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
yoga-competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुक्यातील सुस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल इथे ही स्पर्धा पार पडली. ह्या जिल्हा स्तरावरील योगासन स्पर्धेत मावळ तालुक्यातील कुमारी समृध्दी उल्हास पाळेकर हिने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावले आहे. ( Samriddhi Pallekar from Maval taluka won gold medal in Pune district level school yoga competition )

ह्या यशासह समृद्धी हिची विभागीय योगासन स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. व्हि. पी. एस. हायस्कुल आणि द. पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य महिंन्द्रकर (सर) उपप्राचार्य दहिफळे (सर) क्रीडा शिक्षक रेवती बोके यांनी या यशाबद्दल समृद्धीचे अभिनंदन केले. तसेच पुढील विभागीय योगासन स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश
– नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज
– शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन, ‘ही’ आहे अंतिम तारिख


dainik maval jahirat

Previous Post

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर

Next Post

‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke-maval-taluka

'मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये' - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

December 10, 2025
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

December 10, 2025
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

December 10, 2025
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

December 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.