व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

कामशेत ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली आवाजावी 30 टक्के करवाढ रद्द करण्याचा निर्णय गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ यांनी दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2025
in लोकल, शहर
Kamshet Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली आवाजावी 30 टक्के करवाढ रद्द करण्याचा निर्णय गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ यांनी दिला आहे.

कामशेत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी ग्रामसभा न घेता 30 टक्के घरपट्टी वाढविली होती. त्यानंतर ग्रामसेविका झेंडे यांनी ही करवाढ रद्द केली होती. परंतु ग्रामसभेचा विरोध डावलून ही करवाढ अंमलात आणण्यात आली, त्यामुळे वाढीव कराला नागरिकांनी विरोध केला होता.

  • करवाढ रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोर भजन आंदोलन करण्यापासून ते पंचायत समिती वडगाव कार्यालयापर्यंत आंदोलन केले होते. अखेर ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून गटविकास अधिकारी के.के. प्रधान यांनी करवाढीला स्थगिती दिली आहे.

बीडीओंच्या निर्णयानंतर ग्रामस्थांनी शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.

गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश
ज्यांनी अधिक कर भरला आहे, ती रक्कम आगामी करातून वजा केली जाईल. कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या 30 टक्के वाढीव कर स्थगितीबाबत विशेष ग्रामसभा ठरावाच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. नियमावलीनुसार समिती गठीत करण्यापासून ते अंतिम कर आकारणी यादी प्रसिद्ध होईपर्यंत तसेच फेर सर्वेक्षण करून ग्रामसभेच्या मान्यतेने पुढील कार्यवाही करण्यात यावी, असा आदेश बीडीओंनी कामशेत ग्रामपंचायतीला दिला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

Next Post

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.