व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भडकाऊ भाषण करणाऱ्या आमदार भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करा, लोणावळा भाजपा अल्पसंख्यांक सेलची मागणी

लोणावळा शहर भाजपा ( Lonavla Bjp ) अल्पसंख्यांक सेलच्या वतीने शहर पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे ही मागणी करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
BJP-Lonavla

Photo Courtesy : fb / shaukatofficial


केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अवमानकारक भाषा वापरणारे आणि भडकाऊ भाषण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( shivsena uddhav balasaheb thackeray ) गटाचे आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोणावळा पोलिसांकडे ( Lonavla City Police ) करण्यात आली आहे. लोणावळा शहर भाजपा ( Lonavla Bjp ) अल्पसंख्यांक सेलच्या वतीने शहर पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे ही मागणी करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भडकावू भाषण करून सामाजिक भावना दुखावल्याबद्दल लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी अर्ज देण्यात आला. या वेळी लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष पुजारी, मावळ तालुका अल्पसंख्यांक ( BJP Minority Cell ) अध्यक्ष शौकत शेख , माजी नगरसेवक लालित सिसोदिया, मावळ तालुका चित्रपट अध्यक्ष सागर बेलुरे, भाजप युवा नेता अभय पारेख, खंडाळा अल्पसंख्य अध्यक्ष साजिद भाई बेपारी, सचिन शिंदे, शारुख शेख, कादिर मुगल, फरीद बेपारी, आशीष गुप्ता, सोहन मातेरे, रिजवान खान, दीपक कानोजिया आदी यावेळी उपस्थित होते. ( Lonavala BJP Demand File Case Against Shiv Sena MLA Bhaskar Jadhav )

अधिक वाचा –

– हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, हिंदू समिती कामशेतचे विक्रेत्यांना आवाहन
– भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तळेगावात दिव्यांग बांधवांना स्वावलंबन युडीआयडी कार्डचे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तळेगावात दिव्यांग बांधवांना स्वावलंबन युडीआयडी कार्डचे वाटप

Next Post

पक्क्या लायसन्ससाठी आरटीओकडून मासिक दौऱ्याचे आयोजन, पाहा मावळ तालुक्यासाठीचे वेळापत्रक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्क्या लायसन्ससाठी आरटीओकडून मासिक दौऱ्याचे आयोजन, पाहा मावळ तालुक्यासाठीचे वेळापत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.