व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी

आमदार शेळके यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 28, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Make MLA Sunil Shelke a minister NCP Activists in Maval demand Ajit Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदासंघातील विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार सुनील शेळके यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अध्यक्ष संदिप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, तसेच रूपेश घोजगे, साईनाथ गायकवाड, संतोष कोंढरे, विवेक काळोखे, निलेश दाभाडे, बळीराम मराठे, रवि पोटफोडे, भरत भोते, संजय मोहोळ, मंगेश राणे, रुपेश गायकवाड, परेश बरदाडे, दत्ता शिंदे, दत्ता रावते, गणेश राणे आदी पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.

आमदार शेळके यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आहेत. या निवडणुकीत आमदार शेळके यांनी १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला असून उपमुख्यमंत्री पवार यांचे शिलेदार म्हणून आमदार शेळके हे काम करत आहे हेही अभिमानास्पद आहे.

नव्याने स्थापन होणाऱ्या महायुती सरकार मध्ये आमदार शेळके यांना मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी संदीप आंद्रे व पंढरीनाथ ढोरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे यावेळी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News
– कालभैरवनाथ जयंतीनिमित्त वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– खळबळजनक ! वेटरला मारहाण केल्याने हॉटेल मालकाकडून स्वतःच्या मित्राचा खून, मावळमधील धक्कादायक घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News

Next Post

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लोणावळ्यात महाआरती । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mahaarti in Lonavala for BJP Devendra Fadnavis to become CM of Maharashtra

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लोणावळ्यात महाआरती । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.