व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा : बीआरएस पार्टीकडून ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर

मावळ लोकसभेसाठी भारत राष्ट्र समिती पक्षाने ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Lok Sabha All India Forward Block Party

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभेसाठी भारत राष्ट्र समिती पक्षाने ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर केला आहे. शिवाजीराव जाधव हे फॉरवर्ड ब्लॉकचे 33-मावळ लोकसभाचे उमेदवार असून ते उच्चशिक्षित उमेदवार असल्याने त्यांना बीआरएसने पाठींबा जाहीर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिवाजीराव जाधव यांनी यूनियन लीडर म्हणुन 23 वर्षे राष्ट्रीय स्तरावर काम पाहिले आहे. तसेच जाधव यांनी त्यांच्या कारकिर्दीत साडेतीन हजारहून अधिक लोकांना नोकरी मिळवून दिली आहे. तर, 700 हून अधिक लोकांवरचे जुलमी निलंबन मागे घ्यायला लावले, अशा समाजासाठी झटणाऱ्या उमेदवारापाठीमागे उभे राहिले पाहिजे, असे सांगत बीआरएस पक्षाने हा पाठींबा जाहीर केला. ( Maval Lok Sabha BRS party announced its support to Shivajirao Jadhav candidate of All India Forward Block Party )

वास्तवाचे भान आणि समाजाच्या समस्यांची जाणीव ही शिवाजीराव जाधव यांची वैशिष्ट्ये त्यांना इतर उमेदवारापेक्षा वेगळे करतात. सध्या ते 350 कोटी टर्नओव्हर असलेल्या पतपेढीचे यशस्वी व्यवस्थापकीय संचालक आहेत. दीड लाखाहून अधिक सभासद या पतपेढी मध्ये जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे शेकापट्याही काही नेत्यांचा शिवाजी जाधव यांना पाठींबा आहे.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बुदीती राजशेखर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती । Maval Lok Sabha
– पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती । Pune Lok Sabha
– ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘तो मेसेज…’


dainik maval jahirat

Previous Post

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची भेट घेऊन श्रीरंग बारणेंनी केला तळेगाव शहरात प्रचार । Shrirang Barne

Next Post

ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Madhvi Joshi Filed Nomination Form

ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी 'वंचित'च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.