व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency

मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आणि बारणे आपल्या हॅटट्रीकसाठी मैदानात उतरले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Constituency Exit poll estimates : लोकसभेसाठी सातव्या अर्थात अंतिम टप्प्यातील मतदान पार पडताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचीच सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत असून महाराष्ट्रात महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा ज्या मतदारसंघात पणाला लागली आहे, असे शिवसेनेच्या दोन गटात लढत होत असलेल्या मतदारसंघांबाबतही एक्झिटपोल मध्ये अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांचाच विजय होताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आणि बारणे आपल्या हॅटट्रीकसाठी मैदानात उतरले. तर बारणेंना रोखण्यासाठी आणि मावळ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून संजोग वाघेरे यांना रिंगणात उतरवले. सुरुवातीपासूनच मावळ लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे निकाल काय लागेल, याची सर्वांनाच उत्सूकता आहे. परंतू एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बारणे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. ( Maval Lok Sabha Constituency Exit poll estimates Shrirang Barane in the lead Sanjog Waghere is behind )

बारणेंसाठी जमेच्या बाजू –
मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहाही ठिकाणी सध्या महायुतीचे अर्थात बारणे ज्या आघाडीकडून उमेदवार म्हणून आहेत, त्याच महायुतीचे सर्व ठिकाणी आमदार आहेत.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे दोघे भाजपचे आमदार, उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांचाही भाजपला पाठिंबा म्हणजेच बारणेंना पाठींबा. तर, मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल शेळके, पिंपरीमध्ये दादा गटाचेच अण्णा बनसोडे हे दोन आमदार आहेत. आणि कर्जत मतदारसंघातील महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. ही गोष्ट बारणेंना लाभदायक ठरल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा –
– पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार
– मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले

Next Post

धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft-News

धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.