व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime

धामणे गाव (ता. मावळ) येथे चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Theft-News

File Photo : Theft News


धामणे गाव (ता. मावळ) येथे चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पांडुरंग वाघोजी गराडे (वय 53 वर्षे, व्य. किरणा दुकान, रा.धामणे ता मावळ) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दिनांक 25 मे सकाळी 6 ते दिनांक 27 मे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ही चोरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे वरील काळात बाहेर गेले असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्‍कम असा एकुण 8 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिरगाव पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ( Burglary in Dhamane village goods worth nine lakhs were stolen )

अधिक वाचा –
– कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime
– पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency

Next Post

वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nilesh Garade of Vanyjiv Rakshak NGO Maval

वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.