व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना तालुक्यातून वाढता पाठिंबा । Bapu Bhegade

मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळ तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2024
in लोकल, ग्रामीण
Maval Taluka Warkari Sampradaya Mandal declared support to Bapusaheb Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळ तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Novel NIBR Ads

मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने नुकतेच कान्हेफाटा येथील सेवाधाम येथे वारकरी बैठक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, ज्येष्ठ नेते सुकनशेठ बाफना, राजाराम महाराज शिंदे, गणेश महाराज गायकवाड, हभप माऊली महाराज ठाकर, हभप शिवाजीराव पवार, संचालक ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे, सुरेशराव आडकर, अण्णासाहेब भेगडे, मावळ तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष नंदकुमार भसे आदी उपस्थित होते.

यावेळी मावळ तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, मृदुंग, वादक, तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हभप सुनील महाराज वरघडे यांनी प्रास्ताविक, ह.भ.प. संतोष महाराज कुंभार यांनी सूत्रसंचालन, तर ह.भ.प. संतोष महाराज शेलार यांनी आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’

Next Post

मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकीसाठी काम करतो – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Spontaneous response to Sunil Shelke Pavan Maval Visit Maval Vidhan Sabha Election

मी फक्त भावकीसाठी नाही तर गावकीसाठी काम करतो - आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.