व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा झंझावात ! नागरिकांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत । Maval News

बापूसाहेब भेगडे यांच्या पवन मावळ विभागातील प्रचारदौऱ्याची सुरुवात सोमाटणे गावाचे ग्रामदैवत चौराईदेवीचे दर्शन घेऊन सुरू झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Vidhan Sabha Campaign of independent candidate Bapu Bhegde in Pavan Maval Area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पवन मावळ विभागातील प्रचारदौऱ्याची सुरुवात सोमाटणे गावाचे ग्रामदैवत चौराईदेवीचे दर्शन घेऊन सुरू झाली. नागरिकांनी गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ग्रामदैवत चौराई देवीचे दर्शन घेऊन भेगडे यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.

यावेळी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेला सरपंच स्वातीताई कांबळे, माजी सरपंच नवनाथ मुऱ्हे, मच्छिन्द्र मुऱ्हे, माजी उपसरपंच मंगल मुऱ्हे,उपसरपंच अश्विनी मुऱ्हे, मंगल मुऱ्हे, माजी उपसरपंच नंदू मुऱ्हे, अनंता आंद्रे, रामभाऊ मुऱ्हे, बाजीराव मुऱ्हे, प्रकाश मुऱ्हे, नरेश मुऱ्हे, रामभाऊ मुऱ्हे, अक्षय मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे राहुल मुऱ्हे, अमित मुऱ्हे, राजू धारोडकर, अविनाश मुऱ्हे, हसन शेख, प्रशांत मुऱ्हे, बापू मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे, नंदकुमार मुऱ्हे, प्रीतम मुऱ्हे, पपीलाल जगदाळे, विपुल मुऱ्हे, महिंद्र मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, चंद्रकांत मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी – माजी सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी उपस्थित होते.

शिरगाव येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच पल्लवी गोपाळे, उपसरपंच अक्षय गोपाळे, रवी गोपाळे, तानाजी गोपाळे, गोविंद गोपाळे, सोमनाथ गोपाळे, विजय गोपाळे, पहिले सरपंच राजाराम गोपाळे, जगन्नाथ गोपाळे, गुलाबराव गोपाळे, अनिल दुर्गे, रंगनाथ गोपाळे, विजय गोपाळे, धनाजी अरगडे, रमेश गोपाळे, मोहन अरगडे, समीर अरगडे, अभय गोपाळे यांच्यासह ग्रामस्थ, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

गहुंजे येथे ग्रामदैवत चौँडाई माता मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच कुलदीप बोडके, उपसरपंच नितीन बोडके, उपसरपंच निलेश बोडके, किरण बोडके, सागर बोडके, सोमनाथ बोडके, गोविंद बोडके, भीमाशंकर बोडके, संदीप बोडके, माजी सरपंच वनिता आगळे, शारदा बोडके, शीतल बोडके, वर्षाराणी बोडके, वंदना तरस, पोलीस पाटील सारिका आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साळूंब्रे येथे बापूसाहेब भेगडे यांचे फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच विशाल राक्षे,, उपसरपंच सुभाष राक्षे, रवींद्र विधाटे, सतीश राक्षे, कल्याणी राक्षे, अंजना टिळेकर आदी उपस्थित होते.

  • भेगडे यांचे गोडुंब्रे येथे फटाक्यांची आतिषबाजी करती व बापूसाहेब भेगडे आगे बढो’ या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच सागर सावंत, शरद सावंत, अनिकेत चोरगे, नितीन सावंत, समीर सावंत, शिवाजी येवले, धनंजय चोरगे, रोहिणी सावंत, वंदना चोरगे आदी उपस्थित होते.
  • दारुंब्रे येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले. माजी सरपंच श्रीधर वाघोले, ईश्वर वाघोले, शरद वाल्हेकर, संदीप सोरटे, गुलाबराव वाघोले, काळुराम वाघोले, लक्ष्मण शितोळे, गुरूदास शितोळे, बाळकृष्ण शितोळे, अनिकेत शितोळे, राजेश वाघोले, संदीप लोहर आदी उपस्थित होते.

सांगवडे येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत व फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच रोहन जगताप, सुरेश राक्षे, किरण राक्षे, सुभाष राक्षे, अनिल राक्षे, हनुमंत लिम्हण, ज्ञानेश्वर राक्षे, योगेश राक्षे, खंडूअप्पा राक्षे, गोपाळ आमले, शिवाजी राक्षे, लक्ष्मण चव्हाण, अरुणा राक्षे, नंदा राक्षे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा निर्धार :
सोमाटणे, शिरगांव, गहुंजे, साळूंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे या गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व गावामध्ये भेगडे यांचे फटाक्यांची आतिषबाजी, फुलांच्या पायघड्या, फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव स्वागतासाठी लोटल्याचे चित्र होते. प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.

निवडून आल्यानंतर सर्व समस्याचे निराकरण करण्यास आपण बांधील असू. काही मंडळी खोटंही रेटून बोलतात. पण सत्य लपत नाही. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे. नदीसुधार प्रकल्प, पाणीप्रश्न, रोजगारनिर्मिती, शिक्षण, नोकरी या महत्त्वच्या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालून मावळ तालुका क्रमांक एकवर आणणार आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval


Previous Post

ठरलं तर.. मावळ विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात ‘हे’ 6 उमेदवार असणार, पाहा अंतिम यादी आणि उमेदवारांना मिळालेली चिन्हे

Next Post

वडगावमधील ‘त्या’ तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुनिल शेळके यांचे आरोप फेटाळले ; म्हणाले, आम्ही…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Press conference of Baburao Waikar Subhash Jadhav Rupesh Mhalsakar at Vadgaon Against Sunil Shelke

वडगावमधील 'त्या' तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुनिल शेळके यांचे आरोप फेटाळले ; म्हणाले, आम्ही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.