संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसई येथे हिंदू जनगर्जना मोर्चा नियोजनासठी बैठक पार पडली. या बैठकीला रविंद्र भेगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे हेही उपस्थित होते.
लव्ह-जिहाद, धर्मांतर आणि वाढत्या गोहत्या विरोधात हिंदू जनमानसात असलेल्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी येत्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे येथे हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
– उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन