व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! देहू नगरपंचायतीसाठी 24 कोटी 26 लाखाचा निधी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke

श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी 24 कोटी 26 लाख रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 26, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
MLA-Sunil-ShelkeDehu-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी 24 कोटी 26 लाख रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला होता. ह्या निधीतून होणाऱ्या सर्व प्रस्तावित विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. यावेळी देहूवासियांनी आमदार सुनिल शेळके यांचे जेसीबीतून फुले अंगावर उधळत अत्यंत जल्लोषात स्वागत केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

श्री क्षेत्र देहू म्हणजे संतभूमी आणि या संतभूमीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचा विस्तार वाढला की पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. याच विकासात्मक दृष्टिकोनातून संपुर्ण शहरातील कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, जोडणारे मुख्य रस्ते काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहेत. तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरु आहेत. ( MLA Sunil Shelke performed Bhoomi Pujan for various development works in Dehu Nagar Panchayat )

रविवारी भूमिपूजन झालेल्या 24 कोटी 26 लक्ष निधीतून विविध विकासकामे मार्गी लागतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने देहूतील सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेल्या मुलभुत गरजांना आणि हिताला प्राधान्य देऊन विकासकामे करण्यावर भर आहे. शहरातील प्रत्येक रस्ता सुधारणा करण्याबरोबरच कचरा संकलनासाठी घंटागाडी, नवीन अग्निशमन वाहन इ. कामेही मार्गी लागली आहेत. यापुढील काळात देखील विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांना दिला.

‘देहूतील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, नागरिक बंधु-भगिनी आणि जिवाभावाचे सहकारी यांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. या आपुलकीची उतराई देहु शहराच्या सर्वांगीण विकासाने करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल, हा विश्वास आहे.’ – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ


dainik maval jahirat

Previous Post

औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

Next Post

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
deepak-kesarkar

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.