व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मोरया’ प्रतिष्ठानकडून दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार । Vadgaon Maval

यावेळी प्रा. आयुब पिंजारी आणि चंद्रशेखर जाजू यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात अचूक मार्गदर्शन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Morya Foundation felicitates meritorious students of ssc hsc standard and their parents Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थी व त्यांचा यशात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना, जागतिक पालक दिनानिमित्त पालकांनाही गौरविण्यात आले.

  • न्यू इंग्लिश स्कूल, रमेशकुमार सहानी स्कूल आणि पोतदार स्कूल या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. वडगावमधील १०वी आणि १२वीच्या परीक्षेत ८० हून अधिक टक्के गुण मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना पेन, फुल आणि संपूर्ण कुटुंबीयांना पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी दर्शनाचे मोफत पास देण्यात आले.

यावेळी प्रा. आयुब पिंजारी आणि चंद्रशेखर जाजू यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात अचूक मार्गदर्शन केले. सचिन ढोरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे हा होता. या सोहळ्यामुळे, करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सत्कार समारंभप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


Previous Post

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध ‘झेनिथ वॉटरफॉल’ येथे दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना । ZENITH Waterfall Khopoli

Next Post

‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
old Mumbai Pune highway

'एमएसआरडीसी'कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.