व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी

विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Assembly Constituency MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 38 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या बंडात त्यांच्या सोबत राहिलेल्या बहुतांश आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात पहिल्याच यादीत मावळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आमदार सुनिल शेळके यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी यादी जाहीर झाल्यानंतर आणि मावळात शेळकेंना पुन्हा उमेदवारी मिळाल्याचे समजल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ( Nationalist Congress Party NCP Ajit Pawar announced candidature of Sunil Shelke in Maval Assembly Constituency )

खरेतर मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जुणे जाणते नेते बापूसाहेब भेगडे हेही इच्छुक होते. मात्र जाहीर झालेल्या यादीत आमदार सुनिल शेळके यांच्यावरच अजित पवारांनी विश्वास दाखवित त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊ केलीये. त्यामुळे आता बापूसाहेब भेगडे पुढे काय निर्णय घेतात, हे पाहावे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बस आणि ट्रक यांचा अपघात – एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी । Kamshet News 


Previous Post

‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा…’ बाळासाहेब नेवाळे यांचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप ; आठ दिवसांची दिली मुदत…

Next Post

सुनिल शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर ! बाळा भेगडे, रविंद्र भेगडे, बापूसाहेब भेगडे काय निर्णय घेणार? तालुक्यात एकच चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sunil shelke Bala Bhegde Ravindra Bhegde Bapusaheb Bhegde

सुनिल शेळके यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर ! बाळा भेगडे, रविंद्र भेगडे, बापूसाहेब भेगडे काय निर्णय घेणार? तालुक्यात एकच चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.