व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज देहू येथे लाक्षणिक उपोषण

मावळ मतदारसंघात एकीकडे अजित पवार विकासकामांचे लोकार्पण करणार, दुसरीकडे रोहित पवार उपोषण करणार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 21, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
NCP Sharad Pawar party holds symbolic hunger strike in Dehu today for complete loan waiver for farmers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीने सोमवारी, दि. २० ऑक्टोबर रोजी देहूगाव येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा फ्रंटल सेल प्रभारी आमदार रोहित पवार, आणि वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ.प. दत्ता महाराज दोहणे पाटील हे उपोषणास बसणार असून “जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजना” या योजनेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे ६८ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे ६० हजार हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. हेक्टरी ५०,००० रुपयेची मदत आणि सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सांगता दुपारी २ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विश्वप्रार्थना आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने होईल.

या उपोषण कार्यक्रमास आमदार रोहितदादा पवार, तुषार कामठे (अध्यक्ष, पिंपरी – चिंचवड), प्रशांत जगताप (अध्यक्ष, पुणे शहर), देवदत्त निकम (अध्यक्ष, पुणे जिल्हा – शिरूर व मावळ), विजय कोलते (अध्यक्ष, पुणे जिल्हा – बारामती) दत्तात्रय पडवळ (अध्यक्ष, मावळ तालुका), विकास लवंडे (प्रवक्ते), रविकांत वरपे (प्रवक्ते) आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच


dainik maval jahirat

Previous Post

वाढदिवस विशेष : मावळच्या विकास रथाचा सारथी ! कार्यक्षम आमदार सुनील शंकरराव शेळके । MLA Sunil Shelke Birthday

Next Post

दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती ; सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक आमदारांना २ कोटींचा विकासनिधी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Development works in Dalit settlements will get boost Rs 2 crore development fund to each MLA dalit vasti

दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती ; सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक आमदारांना २ कोटींचा विकासनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.