व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहर भाजपाची नूतन कार्यकारिणी जाहीर ! विविध आघाड्यांचे अध्यक्ष व युवा मोर्चा कार्यकारिणी देखील जाहीर । Vadgaon Maval

वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी बुधवारी (दि.22) शहर भाजपाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in लोकल, शहर
New Executive Committee of Vadgaon Maval City BJP announced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी बुधवारी (दि.22) शहर भाजपाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नूतन कार्यकारिणीमध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसोबत युवा चेहऱ्यांना संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. शहर कार्यकारिणीसह विविध आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नावाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, अरविंद पिंगळे, मारुतराव चव्हाण, दिपक बवरे, नारायण ढोरे, सोमनाथ काळे, नाथा घुले, सुधाकर ढोरे यांसह माजी नगरसेवक शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे, भूषण मुथा, श्रीधर चव्हाण उपस्थित होते.

  • नवनियुक्त कार्यकारिणीत संभाजी म्हाळसकर (अध्यक्ष), दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण (उपाध्यक्ष), कल्पेश भोंडवे, रवींद्र काकडे (सरचिटणीस), प्रसाद पिंगळे (संघटन मंत्री), मकरंद बवरे (कोषाध्यक्ष), शेखर वहिले, श्रीधर चव्हाण, संतोष म्हाळसकर (संघटक), प्रसिद्धी प्रमुख (निखिल तारू) यांचा समावेश असून कार्यकारिणी सदस्य म्हणून शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, रमेश ढोरे, भूषण मुथा, संतोष म्हाळसकर, शरद मोरे, किरण म्हाळसकर, शंकर भोंडवे, रवींद्र म्हाळसकर, दीपक कुडे, संतोष भिलारे यांचा समावेश आहे

वडगाव शहर भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीत अतीश ढोरे (अध्यक्ष भाजयुमो) जय भिलारे (उपाध्यक्ष) रोहित निकम (सरचिटणीस) कुलदीप ढोरे (संघटन मंत्री) सागर भिलारे, विकी म्हाळसकर (प्रसिद्धीप्रमुख) प्रवीण ढोरे (चिटणीस) गणेश भिलारे (खजिनदार) मंदार काकडे (सहखजिनदार) संतोष भालेराव (संघटक) यांता समावेश असून कार्यकारीणी सदस्य म्हणून प्रतीक काळे, अभिषेक चव्हाण, रोहन ढोरे, मयूर चांदेकर, ओमप्रकाश देशमुख, प्रीतम ढोरे यांचा सामवेश आगे.

यासह अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी नितीन ओव्हाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी महेश निकम, भाजपा किसान मोर्चा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पगडे, क्रीडा आघाडी अध्यक्षपदी अमोल ठोंबरे व विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी युवराज म्हाळसकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


dainik maval jahirat

Previous Post

वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड वसूल, मावळात अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

Next Post

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते परंदवडी येथील इंदिरा कॉलेजच्या चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration of Chanakya Sports Complex of Indira College at Parandavadi by Sports Minister Dattatray Bharne

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते परंदवडी येथील इंदिरा कॉलेजच्या चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.