व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

नवीन पुलावरुन दुचाकी, तीनचाकी, हलकी चारचाकी वाहने वळविण्यात येत असून मुंबई व पुणे या दोन्ही दिशांकडून येणारी अवजड मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन वळविण्यात येत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
old stone bridge over Indrayani River at Pathargaon maval has been closed to traffic

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील पाथरगाव (ता. मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीस बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.

त्याअन्वये पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरु होताना कि.मी. ९४ येथून वळविण्यात आली आहेत. सोमाटणे फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तर वडगाव-तळेगाव फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.

तसेच मुंबईकडून पुणेकडे जाणारी अवजड वाहने खंडाळा एक्झीट येथून जुन्या हायवे वर येऊ न देता यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने, लोणावळा-कुसगाव टोलनाका किमी ५५ येथून यशवंतराव मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येत आहे.

नवीन पुलावरुन दुचाकी, तीनचाकी, हलकी चारचाकी वाहने वळविण्यात येत असून मुंबई व पुणे या दोन्ही दिशांकडून येणारी अवजड मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन वळविण्यात येत आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

old stone bridge over Indrayani River at Pathargaon maval has been closed to traffic

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

August 11, 2026
new expressway route highway road way

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

August 10, 2026
Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.