व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लाखो रुपयांच्या बनावट ऑइल साठवणूक प्रकरणी एकावर गुन्हा । Dehu Road Police

नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करण्याच्या उद्देशाने ऑइलचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 23, 2025
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करण्याच्या उद्देशाने ऑइलचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गौरव श्रिगिरीश श्विवास्तव (वय ३८ वर्षे, रा. ओम विहार कॉलनी, इंदोर, मध्यप्रदेश) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी खुददोस रज्जाक शेख (वय ४२ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्यावर देहुरोड ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी बायपास रोड, देहूगाव येथे शुक्रवारी (दि.२१ मार्च) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्याकडे कोणाताही प्रकारचा परवाना नसताना फिर्यादी यांच्या कॅसट्रॉल कंपनीच्या डब्यामध्ये त्याने बॅलरमध्ये भरुन आणलेला १ लाख ५० हजार ८५० रुपये किंमतीचा ऑइलचा माल हा बॉटलमध्ये भरुन ठेवला होता. तसेच फिर्यादीच्या कंपनीचे स्टिकर्स लावून पॅक करुन ते ऑइल विकण्याचे उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक वाघमारे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News 


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळातील शिळींब गावात ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन ; पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती । CHAVA Movie

Next Post

‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune District Cooperative Bank President Prof Dingbar Durgade visits tourism institutions in Maval taluka

'मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.