मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा यासाठी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने तहसिलदार साहेब विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, कार्याधक्ष संतोष कुंभार, प्रवक्ते सुनिल महाराज वरघडे, आरोग्य समिती अध्यक्ष राजाराम असवले, कोषाध्यक्ष बजरंग घारे, संघटक गोपिचंद महाराज कचरे, विभागीय अध्यक्ष दिपक वारिंगे, कायदेशीर सल्लागार अॅड सागर शेटे, ह.भ.प. तानाजी दाभणे आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गणेशोत्सव काळात जुगार खेळणाऱ्यांनो सावधान! IPS सत्यसाई कार्तिक यांची वडगावमधील जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
– “आपला व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर मेहनत, कष्ट आणि प्रशिक्षणाची गरज असतेच” – सुमित वाडेकर
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी