व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडे सोसायटी ठरली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सोसायटी; सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पारितोषिक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दिनांक 18 सप्टेंबर 2023) रोजी पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 20, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
nigade-society-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दिनांक 18 सप्टेंबर 2023) रोजी पार पडली. ह्या सभेत निगडे विविध कार्यकारी सहकारी संस्थेला उत्कृष्ट सोसायटी म्हणून गौरवण्यात आले. मावळ तालुक्यात एकूण 55 विविध कार्यकारी संस्था आहेत, त्यामध्ये एकमेव संस्था निगडे विविध कार्यकारी संस्था ह्या संस्थेला गौरवण्यात आले.

सचिव तुषार रमेश गाडे, चेअरमन शंकर बुधाजी पवळे, व्हा चेअरमन बाबाजी राणू साळवे आणि सर्व संचालक मंडळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँक पातळीवर शंभर 100 टक्के वसुली पूर्ण केल्यामुळे तसेच संस्था पातळीवर विविध उपक्रम व योजना राबवल्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच मंत्री दत्ता भरणे, सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या हस्ते मावळ तालुक्यामधून एक नंबरची संस्था म्हणून पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

माजी चेअरमन दत्तात्रेय भांगरे, माजी चेअरमन रामचंद्र थरकुडे, माजी चेअरमन नथुभाऊ भागवत, माजी चेअरमन संतोष करवंदे, शिवाजी केरू करवंदे, मारुती शिवेकर, काळुराम पवार, सुनिल शेलार, संजाबाई करवंदे संस्थेचे तज्ज्ञ संचालक दत्तात्रय बारमुख, जालिंदर थरकुडे व सर्व संचालक उपस्थित होते.

तसेच संस्थेचे शेतकरी सभासद रोहिदास महाराज धनवे, सुनिल भोंगाडे, भिकाजी भागवत, दिगंबर आगिवले, बबुशा भांगरे, तानाजी करवंदे, गोपाळ पवळे, रवींद्र पवार, धोंडीबा भांगरे, मनोज करवंदे देविदास भांगरे, बुधाजी जागेश्वर, धोंडीबा भागवत, शिवाजी करवंदे, शंकर भांगरे, सोपान शेलार, विठ्ठल करवंदे, दत्ता पवार, शिवाजी भांगरे, रोहिदास खुरसुले, ज्ञानेश्वर भागवत, रामदास भागवत, खंडू करवंदे यावेळी उपस्थित होते. ( Nigde Society adjudged best society in maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “आपला व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर मेहनत, कष्ट आणि प्रशिक्षणाची गरज असतेच” – सुमित वाडेकर
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी
– मावळच्या सुपुत्राची यशस्वी कामगिरी! उर्से गावातील नवनीत ठाकूर याची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये भाजपाकडून ‘अटल आरोग्य’ अभियानाचा शुभारंभ; शहरातील 5 हजार नागरिकांना देणार आरोग्य कीट

Next Post

‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Bandh-water-project

'पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा', वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.