व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संतापजनक! चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्या’चार, वडगाव मावळ येथील धक्कादायक घटना

मावळ तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 11, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


मावळ तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. तालुक्याचे गाव असलेल्या वडगाव मावळ शहरात एका अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्या’चार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार दिलशाद खान (वय 20, रा. वडगाव, ता. मावळ) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दिनांक 9 जुलै) रोजी ही घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला एका भंगाराच्या दुकानात नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत. ( physically abuse minor girl case has registered in vadgaon maval police )

अधिक वाचा –
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो
– मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! ‘येत्या काही तासात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप’

Next Post

जंगली रमीच्या नादात गमावला जीव, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post

जंगली रमीच्या नादात गमावला जीव, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.