व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 9, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ

कातकरी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सुचना

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 15, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Pradhan-Mantri-Janman-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. जनमन योजनेचा आढावा घेण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते. ( Pradhan Mantri Janman Yojana Pune District )

tata cars weekends ads

  • डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासन स्तरावरून जनमन योजनेचे संनियंत्रण होत आहे. यामुळे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियेाजन करावे. कातकरी समाजाला वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळेल असे सुनिश्चित करावे. पात्र व्यक्ती लाभाशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी आणि उज्वला गॅस जोडणीबाबत सूचना दिल्या. यावेळी श्रीमती आखाडे आणि श्रीमती कडू यांनीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला खेड, जुन्नर, आंबेगाव आणि भोरचे उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्यातील खालील तालुक्यात राबविणार योजना;

  1. आंबेगाव तालुका – 26 गावे
  2. भोर तालुका – 30 गावे
  3. मावळ तालुका – 91 गावे
  4. मुळशी तालुका – 27 गावे
  5. जुन्नर तालुका – 8 गावे
  6. खेड तालुका – 34 गावे
  7. वेल्हे तालुका – 11 गावे
    एकूण पुणे जिल्ह्यात – 226 गावे

अधिक वाचा –
– मकर संक्रांतीनिमित्त एकापेक्षा एक खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवा तिळगुळासारखे गोड मेसेज। Makar Sankranti Marathi Wishes
– ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप
– मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News

Next Post

‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Manoj-Jarange-Patil

'आता सरकारला वेळ द्यायचा नाही' म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला 'चलो मुंबई'चा प्लॅन, मावळात 'इथे' होणार मुक्काम । Maratha Reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 9, 2025
Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीच्या विविध समित्यांचे सभापती आणि सदस्य जाहीर । Dehu Nagar Panchayat

June 9, 2025
Shivdurg Mitra team succeeds in finding bodies of tourists drowned in Bhushi Dam Lonavala

भुशी डॅममध्ये बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्रच्या पथकाला यश ; दोघेही तरूण यूपीचे । Lonavala Bhushi Dam

June 9, 2025
Kaushalya Pawar elected as Sarpanch of Karanjgaon Group Gram Panchayat Maval

नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News

June 9, 2025
Chief Minister Devendra Fadnavis inaugurates Pushpalata DY Patil Hospital Ambi Maval

आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News

June 9, 2025
Bhushi-Dam

Bhushi Dam : लोणावळ्यातील भूशी डॅममध्ये दोन पर्यटक बुडाले, शोध सुरू । Lonavala New

June 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.