व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात भात कापणीला सुरूवात ; परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज

मावळ तालुक्यात खरीप भात पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे. तालुक्यात यंदा जवळपास 12 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 26, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
paddy crop harvesting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात खरीप भात पिकाची कापणी वेगाने सुरू झाली आहे. तालुक्यात यंदा जवळपास 12 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. बहुतांश भात लागवडी जून आणि जुलै महिन्यात झाल्या असल्याने सध्या पीक कापणीसाठी तयार झाले आहे. परतीच्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार दणका दिल्याने भाताच्या कापण्या रखडल्या होत्या, परंतु दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात मान्सून पावसाने जोर दिल्याने भात पिकास पोषक वातावरण झाले होते. सर्वच भात खाचरांमध्ये योग्य प्रमाणात पाणी साचून पीकही जोमात आले होते. परंतू मधल्या काळात भातावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सोबत आताही काही भागात पिकावर तपकिरी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाला असून पिकाला धोका निर्माण झाला आहे.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जुलै महिन्यात झालेल्या लागवडीचे भात पीक आता पूर्णतः कापणीला आले आहे. तर पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळच्या पश्चिम पट्ट्यात भात काढणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी भात खाचरांमध्ये पाणी साठले असल्याने कापणीचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. तर तालुक्यात एकाचवेळी सर्व विभागात भात काढणी सुरु झाल्याने मजूर टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या ; पणत्या, कंदील, फटाके आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग । Diwali News

Next Post

मोठी बातमी ! बाळासाहेब नेवाळे यांचा भाजपाला राम राम , अजितदादांचा एक फोन आणि निर्णय बदलला…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval taluka Balasaheb Newale resigns from Bharatiya Janata Party

मोठी बातमी ! बाळासाहेब नेवाळे यांचा भाजपाला राम राम , अजितदादांचा एक फोन आणि निर्णय बदलला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.