व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सावधान ! खते आणि बियाणांची चढ्या दराने विक्री केल्यास खैर नाही, प्रशासनाकडून कारवाईसाठी 14 भरारी पथकांची स्थापना

शेतकऱ्यांकडून सध्या शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरु असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
fertilizers-stock

Photo Courtesy : Team Dainik Maval


शेतकऱ्यांकडून सध्या शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरु असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी आवश्‍यक रासायनिक खते आणि बी-बियाणे उपलब्ध व्हावेत या उद्देशाने कृषी विभागाकडून सर्व खते व बियाणे विक्रेत्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

असे असतानाही काही विक्रेते हे खते व बियाणांची जास्त दराने विक्री करण्याचा प्रयत्न करतात. तसेच जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण झाल्याचा भास निर्माण करतात. अशा खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 14 भरारी पथके स्थापनांची स्थापना करण्यात आली आहे. ( Setting up of 14 squads to monitor fertilizer and seed sellers Pune News )

या भरारी पथकांच्या माध्यमातून खते व बियाणे विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच जाणीवपूर्वक खते व बियाणांची टंचाई निर्माण झाल्याचा भास करून निश्‍चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खते व बियाणांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या आठ तालुक्यांमध्ये एकूण 1 हजार ३८० गावे ही खरीपाची गावे आहेत. तसेच पुणे जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) 3 लाख 62 हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी खरीप पिकांसाठी 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

अधिक वाचा –
– मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency
– मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले
– कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन । Maval News

Next Post

मोठी कारवाई ! खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना गजाआड करण्यात देहूरोड पोलिसांना यश । Pune Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu-Road-Police-Station

मोठी कारवाई ! खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना गजाआड करण्यात देहूरोड पोलिसांना यश । Pune Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.