व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक

दिनांक 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे अभियान असणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Shasan-Aplya-Dari

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील सर्व गावे, शहरांतील नागरिकांसाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘यात प्रत्येक गावासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला असून त्या दिवशी त्या गावाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ज्या तारखेला आपल्या गावाचे नाव असेल त्या दिवशी आपण उपस्थित राहिलात तर शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करता येईल. तसेच प्रत्येक नागरिकाला अपेक्षित सहकार्य करुन योजनांचा लाभ मिळवून देता येईल,’ असे आवाहन करण्यात आले आहे. ( Shasan Aplya Dari Abhiyan In Maval Taluka Bhegade Lawns Vadgaon )

शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत एकाच ठिकाणी शासकीय दाखले, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कालावधी – सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी
ठिकाण – भेगडे लॉन्स, वडगाव मावळ
वेळ – सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत

अधिक वाचा –
– कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award


Previous Post

मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे पक्षातील वजन वाढले, अजितदादांकडून शेळकेंना थेट राज्यस्तरीय जबाबदारी, लगेच वाचा । MLA Sunil Shelke

Next Post

‘पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर…’, बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Youth-Congress

'पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर...', बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.