व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संजोग वाघेरे यांचा बुधवारी पवन मावळ दौरा, गडपूजनाने होणार सुरुवात, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद । Sanjog Waghere Maval Lok Sabha

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभेचे संघटक तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे हे बुधवारी (दि. 7) पवन मावळ दौऱ्यावर येणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Sanjog-Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभेचे संघटक तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे हे बुधवारी (दि. 7) पवन मावळ दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणूकीतील ठाकरे गटाचे मावळमधील संभाव्य उमेदवार म्हणून संजोग वाघेरे यांच्याकडे पाहिले जाते. वाघेरे यांनीही मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) पक्षात आल्यापासून मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्या आहेत. बुधवारी ते पवन मावळ विभागाचा दौरा करणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बुधवारी पवन मावळमधील बलाढ्य आणि ऐतिहासिक किल्ला असलेल्या किल्ले लोहगड येथे ते गडपुजन करणार आहेत. भारत सरकारकडून यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यात किल्ले लोहगडाचा समावेश कऱण्यात आलाय. त्यामुळे आपल्या पवन मावळ दौऱ्याची सुरुवात वाघेरे हे गडपुजनाने करणार आहेत. तर त्यानंतर पवना धरण परिसराला भेट देऊन धरणाची सद्यस्थिती पाहणार आहेत., अशी माहिती शिवसेना पुणे जिल्हा निवडणूक समन्वयक भूषण जगताप यांनी दिली. ( Shiv Sena Thackeray Group Leader Sanjog Waghere Pavan Maval Visit Will worship Lohgad Fort )

अधिक वाचा –
– मावळमधील महाविकासआघाडीच्या नेत्यांचा वडगावातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला विरोध; गण निहाय अभियान राबवण्याची मागणी
– खुशखबर! मावळ तालुक्यातील 11 गावांतील साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर, पाहा संपूर्ण यादी । MLA Sunil Shelke
– वडगाव – सांगवी जोडरस्त्यावरील धोकादायक वळणावर संरक्षक लोखंडी कठडे बसवण्याचे काम पूर्ण । Vadgaon Maval


Previous Post

छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा

Next Post

‘राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार’, शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shinde-Fadanvis-Pawar

'राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार', शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.