व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुणवत्ता संवर्धन अभियानात कार्लातील श्री एकविरा विद्या मंदिर शाळा द्वितीय स्थानी । Maval News

स्पर्धेत मावळ तालुक्यातील 88 शाळांचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये कार्ला शाळेने चमकदार कामगिरी करीत द्वितीय स्थान मिळविले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 28, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Shri Ekvira Vidya Mandir School in Karla ranks second in Quality Enhancement Mission

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमात शाळेला गौरविण्यात आले.

स्पर्धेत मावळ तालुक्यातील 88 शाळांचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये कार्ला शाळेने चमकदार कामगिरी करीत द्वितीय स्थान मिळविले. भौतिक सुविधा, शालेय स्पर्धा, गुणवत्ता यादीतील स्थान, पर्यावरण पूरक शाळा, गुणवत्ता संवर्धनासाठी केलेले प्रयत्न इत्यादी निकषांमध्ये शाळेने बाजी मारली.

शाळेच्या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, इतर पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, आजी-माजी विद्यार्थी, पालकवर्ग यांच्याकडून मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime


Previous Post

मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News

Next Post

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 12 जोडप्यांचे ‘शुभमंगल सावधान’ । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
12 couples tied the knot in a community wedding ceremony in Karla Maval

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 12 जोडप्यांचे 'शुभमंगल सावधान' । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.