व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीनेच केला खून । Nakul Bhoir

नकुल यांच्या पत्नी चैताली (वय २९) हिनेच पोलिसांना फोन करून आपण खून केल्याचा सर्व घटनाक्रम सांगितला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 25, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Social activist Nakul Bhoir of Pimpri-Chinchwad city was murdered by his own wife

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड शहरातील विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या युवा सामाजिक कार्यकर्ता नकुल आनंदा भोईर (वय ४०) यांचा मध्यरात्री खून करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी चैताली (वय २९) हिनेच पोलिसांना फोन करून आपण खून केल्याचा सर्व घटनाक्रम सांगितला.

Novel NIBR Ads

पोलिसांनी तिला ताब्यात घेतेले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मध्यरात्री नकुल भोईर आणि त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. भोईर हे पत्नीच्या चारित्रावर कायम संशय घेत होते. मध्यरात्री तिने कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून खून केला, अशी माहिती समोर येत आहे.

भोईर पती-पत्नी दोघेही महापालिका निवडणुकिसाठी इच्छुक होते. दोनच दिवसांपूर्वी चिंचवड मोरया गोसावी मंदिराशेजारी पाडवा निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. मोठ मोठे पोस्टर आणि होर्डींगमधून चैताली भोईर यांचा प्रचारही सुरू केला होता. नदी सुधार प्रकल्प विरोधातील चळवळीत या सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावचे नवीन पोलीस निरिक्षक अभिजित देशमुख यांची धडाकेबाज कामगिरी ; डोणे गावातील अवैध दारूभट्टी केली उध्वस्त
– मुरलीधर मोहोळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर… काय आहे किस्सा ? वाचा सविस्तर । Murlidhar Mohol
– भरधाव वॅगनर कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; शिरगाव पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल 


dainik maval jahirat

Previous Post

पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची एकमताने निवड । Pawana Krushak Sanstha

Next Post

आस्मानी संकटाची चाहूल… मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
paddy crop harvesting

आस्मानी संकटाची चाहूल... मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.