व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तिकोणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड । Gram Panchayat Election

तिकोणा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 5, 2023
in लोकल, ग्रामीण
Tikona-Gram-Panchayat-Maval

Photo Courtesy : Yashwant Mohol


तिकोणा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील तुपे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तिकोणा ग्रामपंचायतचे मावळते उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने पदाचा राजीनामा सरपंच ताराबाई रघुनाथ बोडके यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच ताराबाई बोडके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय तिकोणा इथे विशेष सभा मंगळवारी (दि. 3 ऑक्टोबर) घेण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी दिलेल्या वेळेत स्वप्नील ज्ञानेश्वर तुपे आणि सुरेश लक्ष्मण मोहोळ यांचे उपसरपंच पदासाठी अर्ज आले. त्यामुळे मतदान घ्यावे लागले. यावेळी एकूण सदस्य 7 पैकी स्वप्नील तुपे यांना 4 मते तर सुरेश मोहोळ यांना 3 मते मिळाली. त्यामुळे स्वप्नील तुपे यांची बहुमताने उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले.

स्वप्नील तुपे यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. यावेळी नवनियुक्त उपसरपंच तुपे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अनंत वरवे, अनंता खैरे पोलिस पाटील, राम मोहोळ, रमेश शिर्के, निळू शिंदे, वसंत बोडके, नारायण बोडके, अनंत मोहोळ, अर्जून कदम, किरण बोडके, शरद साळुंके (भाजपा) आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Swapnil Tupe Elected Unopposed Deputy Sarpanch Of Tikona Gram Panchayat Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– ब्रेकिंग! महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर
– ‘ज्येष्ठांचा आदर करूया, अनुभवाचा सन्मान ठेवूया’ । Vadgaon Maval News


Previous Post

दिनांक 16 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात ते 6 नोव्हेंबरला मतमोजणी! वाचा ग्रामपंचायत निवडणूकांची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका

Next Post

‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-shelke-shrirang-barne

'जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं', तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन 'आण्णांचा' 'आप्पांवर' हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.