व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांना अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई, मंगरूळ गावच्या हद्दीतील घटना । Maval Crime

रविवार (21 जानेवारी) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 26, 2024
in लोकल, ग्रामीण
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


मावळ तालुक्यातील (maval) मंगरूळ गावातून दोन बैलांना एका वाहनात भरून कत्तलीसाठी कसायाकडे घेऊन जाणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्राप्त फिर्यादीनंतर अटक केली आहे. रविवार (21 जानेवारी) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. योगेश शेटे (रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली, त्यावरून पोलिसांनी कारवाई करत खेड तालुक्यातील दोघांना अटक केली.

खंडू मारुती शिर्के (वय 32, रा. कोळवे, ता. खेड) आणि नाथा किसन शिंदे (वय 48, रा. सुतारवाडी, गडद, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगरूळ गावच्या हद्दीत तांबोळी पडळ वस्ती इथे ही कारवाई करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका टेम्पोमध्ये दोन बैलांना कत्तलीसाठी एका कसायाकडे घेऊन जात असताना मिळून आले असून त्यांच्याकडून दोन बैलांची सुटका करत एक टेम्पो वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपी अटकेत असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जगदाळे हे करत आहेत. ( talegaon midc police arrested 2 persons who taking bulls for slaughter mangrul village maval taluka )

अधिक वाचा –
– खुशखबर! मावळच्या इंद्रायणी भाताला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, कृषी आयुक्तांचे आमदार सुनिल शेळकेंना आश्वासन
– मावळ तालुक्यातील सावळा गावात 10 दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; महिलांना कृषी साहित्यांचे वाटप
– पाटील एक फोटो प्लीज..! लोणावळ्यात प्रति मनोज जरांगे पाटलांची हवा, फोटो-सेल्फीसाठी नागरिकांची झुंबड – पाहा Photo । Manoj Jarange Patil


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळ ‘संवाद’ : महापुरुषांचे जीवनपट खणखणीत आवाजात उलगडणाऱ्या शाहीर विनता जोशी यांच्यासोबत खास बातचीत । Vinata Joshi

Next Post

श्रेयस दर्डे, आदेश फलके, रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड । Kamshet News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Science-Exhibition-kamshet-maval

श्रेयस दर्डे, आदेश फलके, रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.