व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या तळपेवाडीचा ‘सागर’ बनला ‘एसटीआय’, MPSC परीक्षेत घवघवीत यश, गावाने काढली जंगी मिरवणूक

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील तळपेवाडी गावातील सागर तळपे या तरुणानेही सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 27, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
STI-Sagar-Talape

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे राज्यातील प्रमुख शासकीय पदांची भरती केली जाते. राज्यातील लाखो तरुण दरवर्षी सरकारी अधिकारी बनण्याच्या उद्देशाने या परिक्षांची तयारी करत असतात. एक दोन नाही तर अनेकदा दहा-दहा वर्षे मुले या परिक्षांचा अभ्यास करत असतात. अशावेळी लाखो मुलांतून काही शेकडो उमेदवारांचे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार होत असते. ( Talpewadi Village Maval Taluka Sagar Talpe Selected Maharashtra State Sales Tax Inspector STI From MPSC )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील तळपेवाडी गावातील सागर तळपे या तरुणानेही सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी अनेक वर्षे जीवतोड मेहनत देखील घेतली होती. अखेर एमपीएससी च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विक्रीकर निरीक्षक अर्थात एसटीआय (STI ) ची परिक्षा सागर पास झाला आणि संपूर्ण तळपेवाडी ग्रामस्थांनी जल्लोष केला. सागरची गावातून ढोल-लेझिमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तळपेवाडी गावचे आदिवासी समाजाचे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, माजी सरपंच किसनराव तळपे यांचा सागर हा मुलगा आहे. ( Sagar Talpe Selected Maharashtra State Sales Tax Inspector STI From MPSC )

अधिक वाचा –

– वडगाव शहरात पीएमपी बसचे सवलतीचे पास सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी
– गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात पीएमपी बसचे सवलतीचे पास सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी

Next Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॅगनर कारचा अपघात, बालकांसह चार जखमी, खोपोलीजवळील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Wagoner-Car-Accident

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॅगनर कारचा अपघात, बालकांसह चार जखमी, खोपोलीजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.