व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कडधे येथे सुरू आहे ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ ! ‘पंचजन्य’मुळे गावखेड्यातील नागरिकांचे कार घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

पंचजन्य ऑटोमोबाईल तळेगाव दाभाडे तर्फे मावळ तालुक्यात टाटा ग्रामीण महोत्सवाचे आयोजन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 24, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
कडधे येथे सुरू आहे ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ ! ‘पंचजन्य’मुळे गावखेड्यातील नागरिकांचे कार घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

Dainik Maval News : टाटाची कार म्हणजे विश्वास… गेली अनेक दशके देशातील कोट्यवधी नागरिकांचा, कारप्रेमींचा विश्वास जपण्याचे काम ‘टाटा मोटर्स’ने केले आहे. मावळ तालुक्यातही तळेगाव दाभाडे येथील ‘पंचजन्य ऑटोमोबाईल’द्वारे टाटाच्या कारची विक्री केली जात असून कारप्रेमींचा हा विश्वास जपण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे मावळकर नागरिकांची कार खरेदीची पहिली पसंत ही आता ‘पंचजन्य’मधील टाटाची कार बनली आहे.

  • हाच विश्वास अधिक वाढविण्यासाठी आणि मावळची ओळख असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना टाटाची कार खरेदी करणे अधिक जलद व सोपे व्हावे यासाठी ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवात अत्यंत सोप्या प्रक्रियेतून आणि आकर्षक सवलतीच्या दरात ग्रामीण भागातील नागरिकांना टाटाची कार खरेदी करता येणार आहे. सध्या पवन मावळ विभागातील कडधे येथे ‘पंचजन्य’मार्फत ‘टाटा ग्रामीण महोत्सव’ सुरु आहे.

कडधे येथे सुरू असलेल्या ‘पंचजन्य’च्या या टाटा ग्रामीण महोत्सवाची खास वैशिष्ट्ये म्हणजे कार घेण्यास इच्छुक असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांना शंभर टक्के कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तसेच सध्या ग्राहकाकडे कोणती कार असेल तर त्या कारची सर्वोत्तम एक्सचेंज प्राइज, एक्सचेंज बोनससह थेट बुकींगची सोय आहे. तसेच टाटाच्या प्रत्येक स्टॉक कारवर अविश्वसनीय डिस्काउंट देखील येथे मिळत आहे.

पवन मावळातील कडधे गावात सुरु असलेल्या या टाटा ग्रामीण महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. यामुळे गाव खेड्यातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर कार बुकींग करता येत असून आपले कारचे स्वप्न पूर्ण करता येत आहे. पंचजन्य ऑटोमोबाईल तळेगाव दाभाडे शाखेच्या मॅनेजर स्नेहल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावखेड्यातील नागरिकांना सहज सोप्या प्रक्रियेतून टाटाची कार घेता यावी, कारची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला आहे. सध्या कडधे येथे टाटा ग्रामीण महोत्सव सुरू असून नंतर तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

Tata Rural Festival in Maval Taluka Organized by Panchjanya Automobile Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

कुसगाव, पाटण, कार्ला, खडकाळे, वराळे यांसह मावळ तालुक्यातील रखडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांबाबत आढावा बैठक संपन्न

Next Post

वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड वसूल, मावळात अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Traffic Police

वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका, तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल, मावळात अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.